Thursday, February 23, 2017

शेंगा उकरायला येता का ?

भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना  बारीक स्वरात  माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्हायची  …
तेंव्हा शेतात मांगवाड्यातील सर्व बायका  सर्वा काढायला जायच्या   त्या वेळच्या गोष्टी आहेत .नेहमी प्रमाणे  सुगी काडून झाल्यावर  परत पेरणी साठी शेत एकदा उकरून घ्यावे लागते किंवा नांगरून घ्यावे लागते ,किंवा कुळव फिरवावा लागतो ,किंवा मजूर लावून शेत भुसभुशीत  करून घ्यावे लागते हे सर्व टाळण्यासाठी शेतकरी काही गरीब भूमिहीन शेतमजूराना  शेतावर शेंगा करण्याचे आवताण देतात त्यास सर्वा असे म्हणतात . शेताची मशागत तर होते पण गरिबांच्या हातात दिवसभर शेत उकरून  कवडी मोल शेंगा मिळतात.  
नीला -फुला आज येता का ग आमच्या मळ्यात शेंगा उकरायला ? माली पाटील विंनती स्वरात कामावर बोलावत असे
रोजच्या येळला सकाळी सकाळी माली पाटील मांगवाड्यात आला होता .
माझी आजी फुला म्हणाली हो ,पाटील आम्ही येतो आज सगळया मिळून. काय काळजी करू नका .  
पाटील तिकडून आवाज देतो ,ये नीला तू पण ये बघ ,फुलाला मी आवाज दिला आहे .
रोजच्या प्रमाणे सगळ्या बायका आडावर पाणी भरत होत्या ,त्याकाळी आमच्या मांगवाड्यात एक सामायिक मोठा आड होता ,तिथे सगळे जण पोवऱ्याने शेंदून घागरीत  पाणी भरून घेऊन जात .
तिकडं मी पण पाणी भरायला गेलो आणि पाटलांचे शेंगा उकळण्याचे आवताण  देऊन आलो
आज पारू माय येणार नाही असे कळले ? ती मुलाकडे लातूर ला गेली आहे .
साकुमाय ला बरं नाही आस कळलं ? या माझ्या सगळ्या आज्या . आज त्यांच्या आठवणीत हे लिहीत असताना यातल्या बऱ्याच आज्या निघून गेल्या आहेत ,मोजक्या बोटावर मोजणाऱ्या जिवंत आहेत म्हणण्या पेक्ष्या एखाद दुसरी असेल ?
हरणा माय,झिंगरा माय ,हिरकण आजी ,रुक्मा आजी ,धुरपत माय,गेंदा आजी आणि माजी आजी फुला माय सगळ्या आप आपले सकाळची कामे आटपून निघल्या होत्या ,पारू माय ची कमर दुखत आहे म्हणून उठली नाही ,माझी माय ,नीला माय पण या सगळयात जमा झाली होती ,सुनंदा काकू ,गया काकू , महानंदा काकू,या माज्या सगळ्या काकू  या सगळया  थोर मोठ्या बायका माली पाटलाचे   शेत उकरायला निघाल्या होत्या .
कालच सुगंधा माय मुंबई हुन गावी आली होती ती आपला  लेक  डॉ दत्तू  शिंदे ,याकडे जे जे दवाखान्यात राहत होती .दत्तू आणा आमचे मांगवाड्यातील पहिले एम बी बी एस डॉक्टर ,खूप हुशार ,स्त्री रोग तज्ञ् ,खूप दूरवर ख्याती पसरलेले तिथूनच थे सेवा निवृत्त झाले होते .
सुंगंधा माय  हे सगळं बघून तिचा पण उर भरून आला  नि ,ती पण आपली जुनी उकरी घरात शोधात होती . घर सार शोधून झालं तिला काही उकरी सापडेना ,तेंव्हा ती माझी आजी फुलं कंड आली ..
फुले मला एक उकरी दे ग ? मी पण येते बरेच दिवस झाले मला पण शेंगा खावं वाटतात ,आणि तुम्ही सगळ्या निघाला आहेत ,मला शेत उकरून बरेच दिवस झाले आहे ,तवा मी पण येते ,मला एक उकरी असली  तर दे ?
माझ्या आजीने सुगंधा आजी ला एक उकरी धुंडून दिली .
सुगंधा आजी उकरी बघत राहिली ,कारण तिने बऱ्याच दिवसातुन  आपल्या हातात उकरी घेलती होती ?
तशी सुगंधा आजी खूप गोरी आणि सुंदर होती ,तर माजी सक्खी   आजी काळी होती जेवडी सुगंधा आजी गोऱ्या रंगात होती ,तेवडी माझी आजी पण सुंदर होती ,अख्ख्या मांग वाड्यात माझ्या आजी सारखी सुंदर नाकाची बाई नव्हती ? कारण माजी आजी नाकात एक मोत्याची नथ नेहमी वापरात असे ,त्यामुळे ती खूप सुंदर दिसे .
वरच्या आळीची पारू माय खालच्या आळीची  पारू माय या दोघी जावा होत्या ,वरच्या आळीची पारू माय मला खूप प्रेम करायची ,तर खालच्या आळीची पारू माय माझा चांगलाच उपयोग करून घेत असे ,छोटी मोठी  कामे माझा कडून करून घेत असे . दळण आणणे ,छटाक बर तुरीची डाळ ,मसुरीची डाळ ,व चहा पत्ती..  
सकाळ चे आठ वाजत असतील ,सगळ्या बाया मारुमाय च्या पारावर जमल्या होत्या ,धुर्पात माय आणिक आली नव्हती ,कारण शिव्या आणिक घरी आला नव्हता ,तिला घराची चावी शिव्या कड द्याची होती .
सगळ्या आप आपल्या उकरया घेऊन आणि रात ची शिळी भाकर  ओल्या पदरात बांधून निघाल्या होत्या ..
अगे ,निले दोन कोयते पण संग घे बघ !.. येता येता संध्याकाळी थोडे कुपाटी चे लाकडं घेऊन येऊ . !
माझ्या माय न आवाज कानावर पडताच दोन कोयते आणि दोन इळे सोबत घेतली होती ….
आज मांग वाड्यातील पोरं सुगी साजरी करणार होते ,कारण सगळ्या च्या माया माली पाटलाच्या शेतात शेंगा उकरायला गेल्या होत्या ,तसा आज शनिवार होता .
कारण सगळ्या माया चा समज होता कि ,आज शनिवारी अर्धा दिवस शाळा असते ? म्हणून माझ्या मायन मला अगोदर सगळ्या च्या पुढं केलं होत ,गणू मामा न दिलेली पांढरी शेळी घेऊन मी तिला  चरायला निघालो होतो ,मी तेंव्हा सातवीत शिकत होतो ?
किस्न्या ,प्रभ्या ,कुती बाल्या ,लुंडरी बाळ्या ,चेंगऱ्या महवन ,झांप्या कुत्रीला खेळवत खल करत होते ,कि नदीला पवायला जायचं का ? त्यावेळी आमची तिरु नदी वर्षाचे बारा महिने वाहत असे ,नदी पात्रात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे डोह होते ,त्यात तुळशीराम काळ्याचा डोह खूप प्रसिद्ध होता ,गावातील सगळी पोर त्या डोहावर पोचवायला जात असत ,आज तिकडे जाण्याचा सगळ्याचा बेत होता ?
खालच्या आळी तील  आणि वरच्या  आळीच्या  पोरांची गर्दी जमली ,तेवढ्यात महाराचा ज्याल्या आणि कोंड्या पण इकडेच निघाला होता  . मांगोड्या जवळ ज्याल्या च घर असल्यामुळं कोंड्या आणि ज्याल्या लवकर मांगवाड्यात दाखल होत होते ?
मला थोडी  येळ झाल्यावर कळलं कि आज कुणी बी शाळेत जात नाही ,माझ्या मनात खूप इचार आले कि रानात जावं कि पोरां संग नदीला पवायला जावं? आणि मी मायला सांगितलो कि ,काळे गुरजी ला भेटून येतो ? आणि मी पोबारा केला ? आणि पोरात येऊन मिसळून गेलो .
सगळ्या बायका शेतात जुंपल्या होत्या ,पाखरांच्या रांगे प्रमाणे सगळ्या मांगिनी मान खाली घालून शेंगाचे वावर पिंजत होत्या ?  माली पाटील मागे उभा असायचा ,त्याला बायका बघायला खूप आवडत असे ,जवळ येऊन नाव विचारणे ,किती बायका आल्यात त्याचा अंदाज लावणे ? हे सगळे .
पण माली पाटील खूप स्वछ मनाचा निर्मळ राजा होता ,त्याला संगीताची खूप आवड ,मध्ये -मध्ये नाशिकेतील आवाजात मुकेश ,रफी चे गाणे गूण गुणत असे . हळव्या मनाचा पाटील होता ,गावात शिवार मोठा होता ,एकंदरीत खूप शेती होती .तीन ठिकाणी विभागली होती . कधी कोणावर अन्याय न करणारा आणि सहन हि न करणारा ?असा शेषराव पाटील .
बायका शेतात जुंपल्या होत्या ,दुपार झाली दिस मावळतीला गेला ,कमीत कमी पंधरा बायका जुंपल्या असतील शेतात ,भुईमुगाच्या शेंगा काही कमीच पदरात पडल्या असतील ?
शेत उकरण्याचं मोठं गोडबंगाल आहे मराठवाड्यात ,हंगाम असताना शेंगाचे वेल उपसून सुरुवातीला शेंगा काढल्या जातात . नंतर पेरणीच्या पूर्वी शेताचॆ मशागत कारवी लागते म्हणून शेतात अश्या प्रकारच्या बायका कामावर न लावता जेवढी तुमची टाकत तेवढे शेत उकरा आणि शेंगा घरी घेऊन जा . या लालचे पोटी बायका भल्या सकाळ पासून शेतात शेंगा उकरायला येतात . मालक न मोबदला देतो ना त्यांनी उकरून घेतलेल्या शेंगा मागतो ? कारण या मागे मोठे अर्थकारण जडलेले आहे ते मला खूप उशिराने  कळले होते ?
खरे तर असे आहे कि ,एकदा शेंगाचे वेल  उपसून नेल्यावर शेतात एखाद दुसरी सेंग जमिनीत चुकून राहते ,जर शेत सुपीक भुसभुशीत असेल तर कवचीत सेंग मिळतात ,जर एखादे शेत ना पीक असेल ,खडकाळ जमीन असेल तर शेंगा मिळण्याची शक्यता कमी असते ?
मग हि पाटील मंडळी म्हणा किंवा धनिक शेतकरी अशा भोळ्या बायकांचा फायदा घेऊन फुकट राबून घेतात ,कष्ट वाया जाते ,श्रम वाया जाते ,न मजुरी मिळते ना शेंगा ,दिवस भर शेत उकरून एखाद  किलो शेंगा मिळत असतील ?
हे शेत सुपीक  करण्यासाठी ,अश्या शेंगा उकरणाऱ्या बायका शेतावर वापर करतात ,आणि पाटलाची मेहनत आणि पैसे याची बचत होते ?
आता पैसे आणि मेहनत याची बचत कशी होते ? यांचे कडे कमीत काम दोन घरगडी असतात ,आणि चार पाच बैल जोडी असतात ? तरी यांचा वापर करीत नाही ?त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जातो .  एखाद ट्रॅकटर लावून शेत सुपीक करावे लागते ,त्यासाठी रोजचा  पैसा  मोजावा लागतो यासाठी हे पाटील ,किंवा शेतकरी अश्या उक्तीचा वापर करून ,दलित शोषित आणि बहुजनांचे आदिम काळापासून शोषण करीत आले आहेत ,जसे  मंदिरात बसून शोषण चालू आहे ,त्या पेक्ष्या विदारक वास्तव ,शेतकरी, पाटील मग तो गढी चा पाटील असो कि चिरेबंदी वाड्यावरील पाटील असो ,या वर्गाने बहुजनांचे  असे नकळत छुपे  शोषण केले आहे ,मग ते शेती रोजगाराचे शोषण असो ,शेतमजुरीचे शोषण असे  आर्थिक शोषण हे आदिम काळापासून सुरूच आहे  ,आणि त्यात भर म्हणजे सामाजिक शोषण  ,राजकीय शोषण  ,किंवा शिक्षणाचे शोषण असे सगळ्या आघाडीवर याच वर्गाने बहुजनांचे शोषण केले आहे.  यालाच एक प्रकारचे करप्शन म्हणता येईल आणखी काय उपमा देता येईल . एवढा अनर्थ या वर्गाचा जर कश्यामुळे झाला असेल तर शिक्षण .

brs/23/02/2017

Wednesday, February 22, 2017

मुंग फल्ली की चोरी

मुंग फल्ली की चोरी

येह सन १९७२ की बात है जब मै सात साल का हुवा करता था।  मानवीय ज्ञान के मुताबिक बचोन्मे बचपन में देखे हुये  और सुने हुये किस्से जैसे कथाये और कावितये भूल  नही पाते । दादा दादी के किस्से ,और नाना नाणी के किस्से। और उन्होंने सुनाई हुयी कथाएं।

लेकीन मै जो यहा बताने जा रहा हुं। येह कोई कथा या कहानि का किस्सा है  और न कथा का भाग है। येह मेरे जन्म दाता ,अन्नदाता पिताजीके साथ बीती हुई कहाणी है।

१९७२ में पुरे मराठवाडा ,(महाराष्ट्र ) विभाग में भारी वर्षा के कारण अकाल पडा हुवा था। कही का रखा नही था। महामाररी  की आफत आ पडी  थी। पुरे इलाखे में खाणे के लिये अनाज बचा नही था। खेती बह गयी थी। घर नदी नाले पानीसे बह गये थे। फिर भारत सरकार ने अकाल घोषित किया था ,विश्व के बहुत सरे देश ने मदत के श्रोत दिए थे उसमे अमेरिका पहिली लाइन पर था।

अमेरिका से धान और खाने की चीजे आती  थी । इसमे सुगडी नाम का आटे जैसा पावडर था जो राशेन के दुकान में ही मिलता ,उसे गरम पाणी में उबाल कर खा लिया करते थे। वह शीरे जैसा बन जाता।

इसके साथ -साथ पिले रंग की “मिलो” नामक  ज्वारी और “काटीजवा” जो गेन्हू के जैसा दिखाने वाला धान था। ज्वारी पिसणे के बाद  पिले रंग का आटा निकाल आता था। इसलिये इसे पिली ज्वारी ही किया करते थे।

काटीजवा को कुटकर उपरवाला कवर निकालकर उसे भी गेन्हू जैसे दिखने वाले धान को पिसा  करते थे। और उसी रोटी से गुजारा होता था।

कहते है  की उस जमाने में जो धान अमेरिका से भारत में  आता था , पावडर हो ,और कोई  धान  वहाँ  के सुवर का अनाज था। वो अनाज उस दिन में खा लिया करते और गुजरा कर लेते। भारत वाशी।

वह दिन बुरे और बड़े कमाल के थे ? आज लोग पानी  बैगैर मर रहे है और उस समय लोग पाणी के चलते मर रहे थे।  नदी नाले में पाणी जो बहता था वह घर तक नदी की मछलिया  ले आता। इतना पानी का बहाव होता था। खली मछलिया खाकर  भी दिन निकला किया  करते थे।

मेरे मातंग मोहले में एक मरीआई का छोटासा मंदिर था। मंदिर क्या एक छोटासा बैठेने लायक  जगह था। उस मंदिर में रात में सभी मोहले के लोग जमा हो जाते और इस अकाल के बारे में मरीआई को दान मांगते ? की हे माँ कुछ कल के खाने का इंतजार कर ? बाते करते करते सभी का  एक मत हो जाता की आज कहा चोरी करने चले जाना है।

जाने का ठिकान तय हो गया की आज कहा जाना है। और वह ठिकान था माली पाटिल का खेत। माली पाटिल का खेत पुरे गाँव में अलग -अलग जगह करीबन सौ एकड़ था।  वह चार हिस्सो में बाटा हुवा था।

उनके तालाबा के पास जो  खेत था , थोडा धरातल से  ऊँचा और सुपिक  होने के वजह से वहा थोड़ी मुंग फल्ली के खेती में उपज आयी थी। वहा जाने का पक्का हुवा।

मांग जमात जो ठहरी रामोशी। रामोसी के पूर्वज राजा -महा राजओंके के दरबार में सिपाही का कम किया करते थे। बड़े ताकत वर और कडवे थे। यह लोग बड़े हिम्मत वाले और शुर वीर भी थे। इनके  पास कोई उत्पन्न का साधन नहीं था। न गांव घर था और खेतो में खेती थी। रोजी रोटी के लिए जो कम मिला वही किया करते थे।  इन्हीके शोक निराले थे ,ये न आदिवाशी थे ,न बंजारन ,और न सुधरे हुए थे।

लेकिन  अब वह दिन नहीं थे ,पेट के लिए रात में कभी   चोरी किया करते। और दिन में बजा बजाना ,मजूरी का काम करना ,जो भी खेती में काम मिला वही किया करते। और कोई कलाकार भी थे। जैसे बजा बजाना और कला कुसर का काम करना। इनका काम पेट तक सिमित था। इन्हें कल के परवाह न थे।

कभी रात में खेतोंसे आनाज चुराना ,बैल -गाय के लिया कडबा चुराना ,और समय आने पर किसीकी मुर्गी या बकरी चुराना ,और मौका मिले तो गाय या भैस का बछडा चुरा कर घर ले  आना। यह बड़े हिम्मत और हिकमत का कम था पर वह किया करते थे। किंव की पापी पेट का सवाल था।  घर में सात आठ बाचे बीबी ? इन सबका कैसे गुजरा होता ? तो कोई काम  नहीं होने से इनके पास चोरी एक मात्र साधन बचा था ?


रघुनाथ बढे होशियार और ताकतवर भी था।  वह इस घटना का हिस्सा है।  उनके पिताजी बड़े कारगर थे ,घर बनाने  वाले उस इलाखे के एक मात्र मिस्त्री थे ,उनका नाम था ग्यानोबा। ग्यनोबा  बड़े होने के कारण उनकी बात हर एक मान  लिया करते थे ,उन्हें वाद्य में बहुत ही रूचि थी वह ट्रम्पेट से अछे -अछे गाने बजाय करते। उनका उस ज़माने में एक ब्रास बैंड भी हुवा करता  था।

रघुनाथ भी उनकी रह पे थे लेकिन अलग किस्म  के थे ,उन्होंने नांदेड में अपने गुरु से मिस्त्री काम की कला हासिल की थी और उनका नाम  मुजावर

रघुनाथ शादी के पहले पूर्वोतर राज्य के शिलोंग में मिलिट्री में फौजी के तौर पर भर्ती हुये थे ,मेरी दादी को किसीने कहा की ,”आर्मी में गया हुवा इन्सान कभी वापस नहीं आता ? ” उन्हें यह चिंता का विषय बना  ,उन्होंने तलाठी ,गांव के मुखिया और ग्राम सेवक और सरपंच जरिये मिल्ट्री में कार्यवाई कर के  ,कुछ लिखा पढ़ी करके घर बुला लिया और फिर उन्हें कभी वापस जाने नहीं दिया। उन्होंने बहुत कोशिश करने पर नकाम होगये ? और उनकी शादी एक अनपढ़ ,नीला के साथ होगयी।

उस दिन कुल मिलकर दस  लोग चोरी करने निकले थे उनका इरादा पक्का था ,चोरी करकर कल के लिए कुछ ले आयेंगे तब चूल्हा जलेगा ?

तुकाराम ,नामदेव ,गोविन्द ,भिवाजी .संभाजी ,हरिबा ,गोपीनाथ ,दामोदर , तुल्शिरम,अर्जुन ,महादुअप्पा ,और रघुनाथ। इस खेमे में सबसे उम्र वाले तुकाराम थे और सबसे छोटे रघुनाथ था।

रात होगई अँधेरा छा गया ,आपने आपने  सामान की तैयारी शुरू  हो गयी ,जो घर में हतियार था वह कमर पर चढ़ा था ,कमर पे धोती जोरोंसे बंधी हुयी थी। और सर पर कला कफ़न।

पूरा खेमा अपनी रामोशी भाषा में बाते करते हुये ,माली पाटिल के खेत के और मोर्चा बोल पढ़ा ,करीबन रात के दो बज रहे होंगे।बाल बच्चे औरते नींद की खराटे ले रहे थे और खेमे के लोगोंका दिन निकल पढ़ा था।

सबने अपने आपने ताकत के हिसाब से पूरा मुंग फल्ली का खेत खाली  किया था ,जैसे कोई पंछीयोंकी   टोळ धाड   होती है ,देखते देखते  सब की बोरिया भर गयी थी।  कोई खली हाथ न था। सब के बोरी में घास जैसी मुंग फल्ली भरी हुई खचा खच भरी थी।

एक एक करके चीटी  के चाल  से अपना घर का रास्ता पकडे हए थे। यह सोचकर की ,चलो कल घर में कुछ खाने को मिलेगा ? जैसे ही गाँव पहुँच गए ,सब बिखर गए। एक एक करके अपने घर में आने लगे। बिन आवाज दिए आपने आपने घर आये।

मै और मेरी छोटी बहन आशा के साथ एक छोटेसे घर में सोये हुये थे ,मेरी माँ सोयी नहीं थी ,दादा के आने के इंतजार में लेटी हुयी थी। समय समय पे घर में उठकर बैठा किया करती थी। उसे दादा की चिंता थी की वह कब घर आएंगे ?

दरवाजे की कड़ी अन्दर हात डालकर दादा जब आंदर  आये तब माँ ने कहा की ,आगये क्या ? हां  आगया  बहुत देर लगाई आने में ?
दादा ने कहा बहुत कोशिश करनेके के बाद यह मिला देखो ? मुंग फल्ली का दाना ?
आपनी बोरी उतार ली ,वह थककर बैठ गए और माँ को पानी के लिए इशार किया ,और पानी पिते -पीते कहा की देखो निकालो इसमें कितनी मुंग फल्ली है। मै भी उस बोरी के पास गया ,और देखा तो मुझे वह बोरा हिला नहीं ,किंव की वहा खचा खच भरा हुवा था।

मै और मेरी माँ ने बोरे में भरे हुये सब वेल बहार निकलना शुरू किया और देखा तो ,मामूली से दाने दिखाई दे रहे थे
एक एक वेल को कम से कम एक मुंग फल्ली का दाना था ? माँ में निचले सौर में कुछ कहते हुये कहा की आपकी तो मेहनत बेकार चली गयी? इतना बोरा  ढोकर  ले आये हो कमसे कम इसे दाने लगे है क्या देखना था ?
दादा कहने लगे ,वहा क्या परख ने को समय था क्या ? कुछ मिला नहीं तो इसे ले आये है हम? और क्या करता ?

एक गोनी में कम से कम तीन चार  किलो मुंग फल्ली मिली होगी ? दादा की मेहनत फस गयी थी ? हम सभी लोग सो गए ,जब सुबह हुयी तो ,मेरी दादी आयी और उसने सभी  मुंग फल्ली के  वेल , भैस  को चारे के रूप में ले गयी ,हात आये कुल मिलकर चार किलो मुंग फल्ली के दाने ?

सुबह माँ ने कुछ मुंग फल्ली के दाने तवे पे भूनकर सबको खिलाया ,मैं स्कूल चला गया ,और दादा मजूरी का काम देखने बहार चले गए ,और माँ भी किसी के खेत में मजूरी का काम करने चली गयी ? दादा लौटकर घर आये ,कुछ काम न मिला ?

फिर आज रात में जाने के तैयारी  में , दादा मरिआई के मंदिर  चले गए, की कहा जाना है ?

23/02/2017 brs

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...