का रे राजगृही ?
का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी ….
का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतोय
केवळ तुजसाठी …..
अजून बाबा दिसतात मला त्या शय्येवर
त्या आराम खुर्चीवर
अहोरात्र ,वीस वर्षे नसून ,वर्षो वर्षी .
का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचटायत
केवळ तुजसाठी …..
त्या वृक्षाखाली ,त्या कुंडीपाशी !
का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
त्या तावदाने समीप ,त्या रक्षे साक्षी .
शुभ्रवस्त्रे घालुनी प्रज्ञावंत तो बुद्धसाक्षी .
का रे राजगृही ?
अजून कवी बी. आर.पुसीतो तुजला ,का रे रांडेच्या ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
प्रत्यक्ष बाळ पाहतोय त्या पुस्तकातूनी
म्हणून बांधला 'राजगृह' केवळ त्या
ग्रंथापोटी ….
त्या ग्रंथापोटी ….
का रे राजगृही ?
आणि याद राख...
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
आजही पदोपदी जिवंत मन तयाचे ग्रंथ न्याहळाती
त्या 'राजगृही' रक्षेरूपी
केवळ तुझसाठी
केवळ तुझसाठी ,तुझं रक्षणासाठी ?
९ जुलै २०२० |०३.१० (हर्स)
कवी | बी.आर.शिंदे | ९७०२१५८५६४
राजगृह - दादर ,मुंबई