Thursday, December 1, 2016

फैसिलिटी का पूरा फायदा लेने वाले कोण है ?

फैसिलिटी का पूरा फायदा लेने वाले कोण है ?

मेरा मातंग समाज महान ,कहकर नहीं चलेगा ।
पहले देश आता है ।
उदा : जब भाषा के ऊपर देश में तनाव था ।
तब हिंदी भाषा को राष्ट्र का दर्जा देनेके लिये वोटिंग हुई ।
50 वोट हिदी को 50 वोट अलग भाषा (?) को ?
फिर ऐसा हुवा किसीने दूसरे दिन एक वोट तोड़कर एक वोट हिंदी को दे दिया ।
हिंदी राष्ट्र भाषा बन गयी ?
राष्ट्र भाषा किसे कहते है ,जो हर आदमी की हो ,गांव की ,अपने माँ की ,अपने समाज और राज्य की ? ऐसा नहीं हुवा ।
राष्ट्र भाषा कहते हुई भी वह ,राज्य भाषा बन गयी ।
ठीक इसी तरह मातंग समाज की हालत है । इसे कोई जानता ही नहीं ?
वह आज भी 'मांग ' मेरे बहुजन गांव में जी रहे है।
और हम शहर में।
जैसे हिंदी अगर राज्य भाषा होती तो ठीक ही वह अपनी भाषा में कहती।
उदा : घर में जो मैगी आती है ,उसपे न मराठी में लिखा नहीं है।
न हिंदी में,सिर्फ अंग्रेजी में ।
तो हमारी राष्ट्रिय भाषा 'अंग्रेजी 'हो गयी।
ठीक इसी तरह ,मातंग की भाषा ,हिन्दू होगयी ,हिन्दू मांग।
किंव की हम आज भी ,मनु के दिखाई हुई रस्ते पे चल रहे है।
महात्मा फुले -आंबेडकर के नहीं।
(लेकिन फैसिलिटी का पूरा फायदा तो ले रहे है?)



अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल


अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७, रोजी एडिनबर येथे  झाला .यांचे सगळ्यात यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.आपली पत्नी मेबल ह्यूबर्ड ऐकण्याचा प्रयोग केला होता .दूरध्वनी यंत्राचा शोध लाऊन जगाला अर्पण केले .त्या गोष्टीचा आज संपूर्ण जग स्मार्टफोन च्या रुपात वापर करीत आहेत .मोबाईल फोन आज संपूर्ण जगात मानवी विकासाच्या मैलाचा दगड झाला आहे .

बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. थोडक्यात संपूर्ण कुटुंब कर्णबधीर यांच्या विकासासाठी अहोरात्र धडपडत होते ,तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी यांचे अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात आले होते? वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले.

मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे स्पस्ट कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील राहिले . त्यासाठी त्यांनी  बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमनुक करण्यात आली होती  आले. कर्ण बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. आणि एकूणच कर्णबधिरांच्या भाषा विकासाचा इथेच उगम झाला असे म्हणने वावगे होणार नाही ? मग  बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सतत सुरू ठेवले  आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे खरे कोडे उलगडले.

कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी मित्र वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसर्‍या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी मित्र वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी संकेत दिले होते.

बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून विचार विनिमय केला होता आणि दोघांनी पेटंट विषयी अहोरात्र चर्चा केली आणि  दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी पेटंट कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात बर्याच महिन्यापासून पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना विजय मिळाला आणि त्यांना त्यांच्या दूरध्वनी यंत्राचे पेटंट ही  मिळाले.

योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या दूरध्वनी  यंत्राचे प्रयोग जगभरातील राष्ट्रबरोबर , अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून जगभरात  ओळखली जावू लागली,आणि प्रशिधीस ही आली त्यांचे प्रधीर्घ काळ या कामासाठी संशोधन चालू राहिले होते .


उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला होता. आपल्याजवळील होता नव्हता तेवडा पैसा लावून हे नियतकालिक सतत आठ वर्षे  सुरू ठेवले होते  पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.

असे अविरत समाजासाठी संशोधनाचे  कार्य करीत असताना दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी अलेक्झांदर ग्राहम  बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीटा साठी  बंद ठेवण्यात आले होते .असे हे श्रवण कर्णबधीर साठी कार्य करीत असताना कालवश झाले .अश्या महान संशोधकाचा आज जन्म दिवस आपण याद करीत आहोत .


वक्कलि भिक्षु

वक्कलि भिक्षु


राजा गौतम बुद्ध के ज़माने में एक वक्कलि नामक भिक्षु हुवा करता था   एक दिन वह  भिक्षु भगवान् बुद्ध के सूंदर तेजस्वी शरीर से और प्रभावशाली ओजस्वी व्यक्तित्व से इतना प्रभावित हुआ की न समाधी द्वारा चित्त एकाग्रता का कोई अभ्यास करे और ना ही विपश्यना द्वारा प्रज्ञा जाग्रत करने का कोई प्रयास करता था ।

एक तक जब देखो तब  भगवान् गौतम बुद्ध के  के प्रभामंडित चेहरे को देखता रहता था ।

करुणामय भगवान् गौतम बुद्ध  ने उसे फटकारते हुए कहा, " अरे नादान भिक्षु !

मेरे इस शरीर को पागलो की तरह क्या देख रहा है? मेरी इस रूप- काया में क्या रखा है? यह भीतर से उतनी ही गन्दी है, जितनी की किसी भी अन्य की काया। रूप का दर्शन मूर्खो को आनंदित करने वाला होता है। यदि मुझे देखना है तो मेरे भीतर समाये हुए धर्म को देख।
जो धर्म को देखता है, वही मेरे सच्चे स्वरुप को देख पाता है।"और वही मेरा असली रूप और असली काया है। 

 वकक्ली भिक्षु के प्रज्ञा चक्षु खुल गए। उसे भगवान् की बात समझ में आई की वस्तुतः वे धर्म के ही मूर्त स्वरुप हैं। उनके दर्शन में सत्यधर्म का दर्शन होना ही चाहिये, और यह निर्वाण धर्म तो अंतर्मुखी होकर स्वयं अपने ही भीतर देखने के लिए है, बाहर नही।इसीलिए भगवान भगवन गौतम बुद्ध हमेशा कहते है ,ऊपर न देखो ,इन्सान के अन्दर को देखो.चाहे समय लगेगा ?

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...