This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life.Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago.He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life.And he gave Triratn ,Four Nobel truth ,Panchshil ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
Thursday, June 17, 2021
आगरकर ,गोपाळ गणेश
Monday, June 7, 2021
लसाकम चे प्रबोधन
Monday, August 3, 2020
Doodle On Dr.B R Ambedkar .
Google गुरु
ची Doodle देऊन महामानव ,बोधिसत्व डोक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी !
INDIAN SOCIAL REFORMER AND POLITICIAN HONOURED
WITH A GOOGLE DOODLE
The jurist, who campaigned for the rights of
India's 'untouchable' caste and converted to Buddhism, was born 124 years ago
सॅन फ्रान्सिस्को येथे
तयार केलेल्या विपणन
दृष्टिकोनातून गूगल, अत्यंत फायदेशीर इंटरनेट सर्च इंजिन,
हे एक शोध इंजिन आहे, बातमी किंवा मनोरंजन साइट नाही. मुख्यपृष्ठ कधीही बदलत नाही, त्या डूडल वगळता कलात्मक, कधी मजेदार, कधीकधी आत लपलेल्या लोगोसह चकित करणारे – व्यक्ति चे विशेष त्यांचे
समाजासाठी चे योगदान ,त्याग ,जगात केलेला आमुलाग्र बादल या आधारे त्यांचे
डूडल प्रसिद्ध करतात . त्यात महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे Doodle हे महत्वाचे अंग होते .
Google हे मानवी
मूल्ये जोपासण्यासाठी चे इंजिन ,मानव जीवन पुनरुत्थान करण्यासाठी वापरलेले
मशीन. मानव आनंदित करण्यासाठी आणि Google चे मानवीकरण करण्यासाठी आज गूगल ने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे .
एके काळी नाराजगी
दर्शवणारे जग आज गुगल हा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारित असताना दिसत आहेत
. शाळा ,महाविध्यलय आणि एकंदरीत एकदारीत कोर्पोरेटर क्षेत्र गूगल
वर विसंबून आहे .
Google च्या
व्यवसायाची बाजू जी डेटा आणि उपयोगाचे सतत विश्लेषण करते, डुडल्स
त्यांचे व्यक्तिनिष्ठ निकषांवर मूल्यांकन करतात. जुरी बोर्ड ठरवत असते ,की कोणाचे Doodle तयार कराचे .
गूगल हे सामाजिक नेटवर्क
आहे . गूगल टीम
दरवर्षी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये doodle केले आहेत आजवर ३०० हून अधिक डूडल तयार केले आहेत . परंतु राजकीय किंवा वादग्रस्त विषयांपासून सतत दूर
असलेले पाहावयास मिळत आहे .
मुळात गमतिची बाब अशी आहे
की ,गूगल
नाविन्यपूर्ण, कलात्मक आणि मूर्खपणाच्या कोणत्याही
गोष्टीबद्दल विचार करतो, जे Google साठी
योग्य आहे.
यात डूडल कल्पना फक्त कोठूनही
येऊ शकतात. गूगलची नाविन्यपूर्ण संस्कृती, आरामशीर वातावरण,
काम आणि खेळाचे मिश्रण सर्जनशील प्रक्रियेस मदत करते.
डूडल चा इंजिनियर ख्रिस होम, ने आजवर ३०० पेक्षा जास्त जगभ्रतील प्रसिद्ध व्यक्ति
सहित डूडल बनवले आहेत .
गूगल डूडलर म्हणतात की आम्ही गूगल च्या जगभरातील
वापरावर डूडल बनवत असतो आणि त्या कलाकृतीचा अतुलनीय मान सन्मान देतो
त्यात त्या व्यक्ति विशेष तीचे अभिनव संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो आणि Google
वर Doodle तयार करतो .
गूगल
हे संपूर्ण जगात ऑनलाइन भेट देण्यात आलेले स्थान , यात मानवी मूल्ये प्रतिबिंबित करते.
अशीच गूगल ने १२५ वर्षा
पूर्वी चतुर्थ
प्रवर्गात जन्म घेतलेल्या महामानव ,बोधिसत्व डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांचे
डूडल/Doodle तयार केले होते .
याची दखल जगभरातील
बुद्धिजीवी वर्गाने घेतली . आणि या महामानव बोधिसत्व यांच्या डूडल लोगो मुळे त्रिलियायन व्यू आले होते .
आजवर
डूडल ने ३०० च्या वर प्रसिद्ध केलेल्या Doodle मधील रांगेत प्रथम १० मध्ये स्थान आले होते याची नोंद घ्यावी .
अशी महती आज ही १२६
वर्षांनंतर महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम टिकून आहे ,आणि मानव जमात या जमिनीवर जो
पर्येंत जीवंत असेल तो पर्येंत महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मोठेपण ,त्याग ,मानव
उत्थान साठी केलेले समर्पण जगाच्या कृती पटलावर असणार आहे .
Thursday, July 30, 2020
आनंदवन कर्णबधिर विध्यालाय
Monday, July 27, 2020
परिशीलन
Saturday, July 18, 2020
पुण्य स्मरण :अण्णा भाऊ साठे !
Friday, July 10, 2020
प्रज्ञा आणि आचरण
Thursday, July 9, 2020
का रे राजगृही ?
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) !
प्रेस न्यज
गुरुवार ०९ /०७/२०२०
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) या सामाजिक संघटनेच्या राज्येकार्यकारणीचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला . या झालेल्या बैठकीत लसाकम कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून यात नवीन प्रदेश कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे . या लाईव बैठकीत लसाकम चे संस्थापक मा. नर्सिंग घोडके यांची प्रमुख उपास्तिथी होती .
प्रा. बालाजी शिंदे ,हे कर्णबधिरांचे विशेष शिक्षण या क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष कार्यरत असून ,सध्या ते विस्तार सेवा विभाग ,अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था (भारत सरकार ,नवी दिल्ली ) मुंबई येथे कार्यरत आहेत . शाहू –फुले आंबेडकरी विचरांची धुरा शिरावर घेऊन कवि ,लेखक कथाकार अश्या विविध अंगाने नटलेले व्यक्तिमत्व लसकामला लाभले आहे .
प्रा. बालाजी शिंदे हे आणा भाऊ साठे नगर हाळी ता उदगीर येथील मूळ रहिवाशी असून ,सध्या नेरूळ नवी मुंबई येथे वास्तव्यात आहेत .
या कार्यकारिणीत प्रा. बालाजी शिंदे ,यांची ठाणे – सचिव या पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या पुढील कार्यास तमाम मातंग समाजातर्फे हार्दिक शुभ कामना . लसाकम प्रदेश कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
1) बालाजी थोटवे , नांदेड - प्रदेशाध्यक्ष
2) राजकुमार नामवाड , लातूर - महासचिव.
3) प्रा सोमनाथ कदम , कणकवली - कार्याध्यक्ष
4) मनोहर डाकरे , निलंगा - उपाध्यक्ष
5) ललित अंभोरे , अकोला - उपाध्यक्ष
6) विलास मानवतकर , बुलढाणा - उपाध्यक्ष
7) पी एल दाडेराव , मुखेड - कोषाध्यक्ष
8) प्रा डॉ. मारोती कसाब , उदगीर - प्रवक्ता
9) अरूण कांबळे , औरंगाबाद - प्रवक्ता
10) प्रा. डॉ. नरेंद्र गायकवाड , कराड - सचिव
11) इंजि. मनियार , औरंगाबाद - सचिव
12)प्रा. बालाजी र. शिंदे , ठाणे - सचिव
दुसरा प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार व विभाग कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल.
असे प्रदेश आधेक्ष यांनी कळवले आहे .
प्रा.बालाजी र. शिंदे ,नेरूळ -७०६
Mobile : 9702158564
balajishinde65@gmail.com
Saturday, June 27, 2020
राजर्षी : राजा शाहू महाराज
हिरे ,माणके ,सोने उधळा ,जयजयकार करा
जय राजर्षी,शाहूराजा ,तुजला हा मुजरा !
#डिप्रेशन.
एक लव्ह Matter
सहा वर्षी पूर्वीची गोस्ट आहे ..( आप बिती).
वट्टपोतक_जातक_चर्या
वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...