Monday, December 12, 2016

श्रीराम गोजमगुंडे आणि मी

श्रीराम गोजमगुंडे आणि मी:





सन 1986 ची गोस्ट , श्रीराम गोजमगुंडे "झटपट करु दे खटपट " नंतर माझ्या कॉलेज मध्ये वार्षिक महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते।
त्यांचे हस्ते मला एका नाटकात 'बेस्ट कलाकार 'चा बहुमान मिळाला होता। प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख रक्कम 501/- रुपय।
त्यांची आठवण आली म्हणून ,मी आज ब्लॉग वर लिहीत आहे कारण ते आज आपल्यात नाहीत।

1 डिसेंबर 2016 ला अल्पशा आजाराने एका खासजी इस्पितळात लातूर येथे निधन झाले। ते 70 वर्षाचे होते।

लातूर चे पहिले सिने कलाकार, नट आणि दिग्दर्शक।असा त्यांचा प्रवास होता . त्यांचा सुप्रसिद्ध सिनेमा म्हणजे 'राजा छत्रपती'.
राजा शिवाजी हा त्यांचा एक उत्कृष्ट सिनेमा या सदरात मोडतो .

झटपट करू दे खटपट ' या सिनेमाचे गीत "दगडाने अंग तू चोळू नको ,ची शूटिंग मी पहिली होती। हे गीत त्याच्या शेतात शूट झालं होत ?सोबत सारला येवलेकर होत्या । सिनेमा तर चांगलं होता ,पण फ मु शिंदे यांचे गीत आणि महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा आवाज हा त्या सिमेचा गाभा होता । ते स्वतः या चित्रपटाचे नट आणि दिग्दर्शक होते ।

संदर्भ फोटो :श्री बसवेश्वर कॉलेज,लातूर ,प्राचार्य सितानागरे ,प्रा कुलकर्णी सर, माझे स्नेही सत्यनारायण राजहंस, मी आणि श्रीराम गोजांगुंडे ।


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...